धामणगाव रेल्वे: अंजनसिंगी येथे बस स्थानकासाठी नागरिकांनी केला चक्काजाम ;प्रशासनाकडून चार दिवसाचे देण्यात आले आश्वासन
Dhamangaon Railway, Amravati | Sep 4, 2025
शिवसेनेचे उबाठा जिल्हाप्रमुख मनोज कडू ,काँग्रेस पक्षाचे पंकज वानखडे व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान व ...