धुळे: झाशी राणी चौकात ट्रॅव्हलमुळे वाहतूक कोंडी शालेय विद्यार्थ्यांना त्रास #Jansamasya
Dhule, Dhule | Nov 8, 2025 धुळे शहरातील झाशी राणी चौकात ट्रॅव्हलमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन शालेय विद्यार्थ्यांना त्रास होतो.त्यातच या मार्गाने शहरातून अवजड वाहने जाण्यास परवानगी नसताना सुद्धा वाहने मोठ्या भरधाव वेगाने चालक नेतात. या मार्गाचा वापर शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असे मत आठ नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी सहा वाजून 19 मिनिटांच्या दरम्यान सतेज पटेल यांनी जनसमस्या बाबत प्रतिक्रिया देताना दिली आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास