जालना: मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध; ठेवीदारांनी घाबरू नये - ॲड. महेश एस. धनावत यांचे आव
Jalna, Jalna | Apr 12, 2026 मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध; ठेवीदारांनी घाबरू नये - ॲड. महेश एस. धनावत यांचे आवाहन आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कठोर निर्बंध लादले आहेत. बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि तरल मालमत्तेतील कमतरता लक्षात घेता, आरबीआयने बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ आणि कलम ५६ अन्वये हे निर्देश जारी केले आहेत. १० एप्