जालना: जालना येथे शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांची सुहास शिरसाट यांनी घेतली सदिच्छा भेट; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभू
Jalna, Jalna | Jun 4, 2026 जालना येथे शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांची सुहास शिरसाट यांनी घेतली सदिच्छा भेट; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा.. आज दिनांक 4 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी जालना येथील दर्शना बंगला, भाग्यनगर येथे जालना आमदार तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी