स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चा बिगुल वाजला असून आता नगरपंचायत आणि नगरपरिषद पदाच्या नगराध्यक्ष निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील नगरपरिषद साठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कडून राजकन्या मधुकर पवार यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून निवड झाली आहे.