इगतपुरी च्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शालिनी कातळे यांनी इगतपुरीतील समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपजिल्हाधिकारी गोसावी यांची भेट घेतली व त्यांच्याकडे इगतपुरी शहरातील विविध समस्या मांडल्या यावेळी गोसावी यांनी चर्चांची मागील बाकी राहिलेली कामे व समस्या तातडीने लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले