नाशिक: कंपनी सुरू राहिली तर कामगारांच्या जीविताला धोका, महेश भालेराव - उप संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, नाशिक
Nashik, Nashik | May 27, 2025 - - नाशिकच्या मुंढेगाव येथील जिंदाल कंपनी सुरू न ठेवण्याच्या सूचना - कंपनी सुरू राहिली तर कामगारांच्या जीविताला धोका - जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला लागली होती भीषण आग - यापूर्वीही २०२३ मध्ये जिंदाल कंपनीला लागली हाती आग - सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालय आक्रमक