अकोट: 14 वर्षीय मुलीला पळवुन नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीचा जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला
Akot, Akola | Nov 3, 2025 तालुक्यातील 14 वर्षीय मुलीला पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीचा जमानातर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती सरकारी वकील अजित देशमुख यांनी दिली असून याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनचे अपराध क्रमांक 255/2025 कलम 137, 64 सह कलम 3,4 पोक्सो तसेच इतर कलमानुसार आरोपी ज्ञानेश्वर प्रकाश गिह्रे याने पिडीतेला पळवुन नेऊन अमरावती येथे पिडीतेच्या संमती विरुद्ध पीडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज न्यायालयाने नामंजूर केला याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.