भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘श्रद्धाभूमी’ नया अकोला (वलगाव-चांदूर बाजार रोड) येथील स्मारकावर आज भीमअनुयायांचा जनसागर लोटला. राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री तथा माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकू