मानवत: निम्न दुधना प्रकल्पातून सोडले पाणी, दुधना नदीला पूर टाकळी नीलवर्ण गावचा संपर्क तुटला
सेलू जवळील निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण येथून वाहणाऱ्या दुधना नदीला पूरालाही यामुळे टाकळी नीलवर्ण गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने टाकळीचा संपर्क तुटला आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ही पुलावरून पाणी वाहत होते.