ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
केंद्रात व राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपा शासित सरकारच्या अनागोदी कारभारामुळे जनता प्रचंड त्रस्त झाली आहे बेरोजगारी महागाईने कळसागाठला सुन काँग्रेस पक्षाकडे नागरिकांचा कल वाढला आहे आज ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा मुर्दा बांद्रा कोसंबी बल्लारपूर चीजगाव आक्सापूर भडकली येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे