जालना: जालना शहरात विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट; मिल्लत नगरमध्ये भीषण भडका, घरातील साहित्य जळून खाक.
लहान मुलांच्या उपस्थितीत
Jalna, Jalna | May 7, 2026 जालना शहरात विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट; मिल्लत नगरमध्ये भीषण भडका, घरातील साहित्य जळून खाक. लहान मुलांच्या उपस्थितीत घडली घटना; सुदैवाने जीवितहानी टळली — महावितरणच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप.. आज दिनांक 7 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना जालना भागातील मिल्लत नगर परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली. हारून भाई आतार यांच्या घरालगत असलेल्या विद्युत खांबावरील तारांमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन मोठा भडका उडाला. या घटनेमुळे परिसरात काही क