Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: शिक्षक कॉ.परिसरात असलेल्या मा.कें.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा.दानवेच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी केला चोरीचा प्रयत्

Jalna, Jalna | Jun 29, 2026
आज दिनांक 29 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शिक्षकांनी परिसरात असलेला भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या बंगल्यात मध्यरात्री 28 जून 2026 रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या खडी तोंडात फोडून फार प्रवेश करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी विठ्ठल ज्ञानेश्वर बरकासे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.