परतूर: परतूर येथील दिवाणी न्यायालयामध्ये लोक अदालतमध्ये ५३ प्रकरणांचा निपटारा
Partur, Jalna | Sep 16, 2025 परतूर येथील लोक अदालतमध्ये ५३ प्रकरणांचा निपटारा 16 सप्टेंबर दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून परतूर तालुका विधी सेवा समिती व वकील संघ परतूर, यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय येथे, लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत एकूण ५३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. तसेच तडजोडी अंती ३५ लाख २० हजार २५८ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. दिवाणी न्यायाधीश व्ही. बी. डोंबे, सहायक दिवाणी न्यायाधीश ए. बी. राऊत यांनी या लोक अदालतीत प्रलंबित तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणांचा निप