अहिल्यानगर महानगरपालिकेचेवतीने पाईपलाईन रोड श्रीराम चौक एकविरा चौक संघर्ष चौक नामदेव चौक ते छत्रपती संभाजी नगर महामार्ग पर्यंत स्वच्छता मुळे राबवण्यात आली काही महिन्यांपूर्वी शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता तो कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून 80 घंटा गाड्या उपलब्ध करून दिले आहेत अनेक नागरिकांमध्ये जागरूकता आली आहे मात्र अजूनही काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ जगताप यांनी केले