जालना: आदर्श गावात चोरीचा कहर! माळशेंद्र्यात पाणीपुरवठा ठप्प; पोलिसांवर सरपंच विजय लहाने संतापले..
Jalna, Jalna | Apr 24, 2026 आदर्श गावात चोरीचा कहर! माळशेंद्र्यात पाणीपुरवठा ठप्प; पोलिसांवर सरपंच विजय लहाने संतापले.. आज दिनांक 24 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या माळशेंद्रा येथे धक्कादायक घटना घडली असून गावाच्या पाणीपुरवठ्यालाच चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. घाणेवाडी जलाशयातील शासकीय विहिरीत बसवलेल्या विद्युत मोटारी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री लंपास केल्याने संपूर्ण गाव पाण्याविना होण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विहिरीवरून गाव