भंडारा: जिल्हा परिषद समोरील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार प्रशांत पडोळे यांनी भेट देत दिला पाठिंबा
Bhandara, Bhandara | Sep 4, 2025
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद भंडारा समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटी...