कामठी: कामठी येथे कार्यकर्ता मेळावाचे आयोजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
Kamptee, Nagpur | Oct 19, 2025 कामठी येथे भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पक्ष संघटना विषयी संबोधित देखील केले.