नागपूर शहर: राजेंद्र नगर स्थित ओयो अर्बन रिट्रीट वर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा
16 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन शक्ती अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभागाने राजेंद्र नगर स्थित ओयो अर्बन रिट्रीट हॉटेलवर छापा मार कार्यवाही करून देह व्यापाऱ्याचा पर्दाफाश करत दोन महिलांची सुटका केली आहे. आरोपींकडून सहा लाख 33 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जयश्री सोळंकी, रोशन डोंगरे आणि अक्षय रामटेके यांना ताब्यात घेतले असून या प्रकरणातील फरार आरोपी रजत डोंगरे चा शोध पोलीस घेत आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली अस