अमरावती: जवायला सासऱ्याची जीवे मारण्याची धमकी, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत उदापूर येथील घटना
जवायला सासऱ्याची जीवे मारण्याची धमकी वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत उदापूर येथील घटना जवायला सासरची जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वरुड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून या संदर्भात वरुड पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वरुड पोलीस करत आहे.