उमरी: शेतकरी नेते मनुरकर यांनी कृषी मंत्री ना.भरणे यांच्याशी नांदेड जिल्ह्यातील पीक विमा विषयी साधला संवाद, संभाषण व्हायरल
Umri, Nanded | Aug 18, 2025
1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टी झाली होती, विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा क्लेम केला...