साकीनाका जंक्शन मध्ये रस्त्यावर पाण्याच्या पाईपलाईन
साठी खोदकाम केलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी
साकीनाका जंक्शन मध्ये रस्त्यावर पाण्याच्या पाईपलाईन साठी खोदकाम केलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी किरकोळ अपघात होत आहे साकीनाका जंक्शन,पॅरामाउंट हॉस्पिटल समोरील मुख्य रस्त्यावरील पाण्याच्या पाईपलाईन साठी खोदकाम करून कंत्राटदारांनी रस्ता बनवलेलाच नाही त्यामुळे आता या रस्त्याची दुरुस्त झाली असून यामुळे आज रविवार दिनांक १६ मार्च रोजी दुपारी दोन वाजता याच ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाली त्याचबरोबर याच ठिकाणी मोटरसायकलचे किरकोळ अपघात होत आहे याकडे आता संबंधित अधिकारी केव्हा