Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: ​वडोदा पोलिसांची कारवाई: पत्त्यांच्या जुगारावर धाड, ७ आरोपींना अटक ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 3, 2026
वडोदा पोलिसांनी झुलुलर शिवार, नेहडी रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ७ जणांना अटक केली आहे. २ एप्रिल रोजी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.​​आरोपीमध्ये रवींद्र मोटघरे, रमेश नागमते, संभा ऊर्फ युवराज वानखेडे, दिनेश राऊत, भीमराव मेश्राम, सतीश वानखेडे आणि नितेश गजभिये सहभागी आहे. पोलिसांनी ५२ ताशपत्ते, ७,२२० रुपये रोख, ७ मोबाईल आणि ५ दुचाकी असा एकूण ३ लाख २७ हजार २२० रुपयांचा माल जप्त केला आहे.