ठाणे - शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा अंतर्गत उपकेंद्र सापगाव येथे State NQAS असेसमेन्ट करण्यात आले.
1.1k views | Thane, Maharashtra | Dec 4, 2024 ठाणे - आज दिनांक 4 /12/ 2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा अंतर्गत उपकेंद्र सापगाव येथे State NQAS Assessment करण्यात आले. त्याकरिता डॉक्टर प्रशांत गोडाम सर व राहुल शिंदे सर यांच्यामार्फत Assessment करण्यात आले .याकरिता जिल्हा ठाणे येथून डॉक्टर नेहा पेटकर मॅडम NQAS Coordinater उपस्थित होत्या .तसेच तालुका शहापूर येथून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाग्यश्री सोन पिंपळे मॅडम, आरोग्य सहायिका ज्योती पवार मॅडम उपस्थित होत्या.