मारेगाव: दारूच्या नशेत जावयाने केली सासूला मारहाण, मारेगावात पोलिसांत जावयाविरुद्ध गुन्हा दाखल वार्ड क्र 13 मधील घटना
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील एका 59 वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच जावयाने दारूच्या नशेत मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.