नांदेड: रेल्वेस्टेशन जवळ फिर्यादीच्या पर्समधील सोन्याचा हार अज्ञात चोरट्याने केला लंपास वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Dec 1, 2025 दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान फिर्यादी ही बसमध्ये परभणी ते नांदेड प्रवास बस मधून उतरत असताना रेल्वेस्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नांदेड येथे, उतरले असतां त्यांच्या पर्समधील सोन्याचा राणीहार किंमती 1,25.620/-रू चा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. फिर्यादी मंगल आनंदराव राहटीकर, वय 41 वर्षे, सीडको नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये आज्ञात चोरट्या विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/ सोनटक्के, हे करीत आहेत