वाशिम: जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ता अजय खडसेंची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल
Washim, Washim | Oct 13, 2025 जिल्हाधिकारी कार्यालया समोर गेल्या चार दिवसां पासून उपोषणाला बसलेल्या विश्रांती खडसे व अजय खडसें या माता व पुत्रा पैकी 17 वर्षीय अजय खडसेंची तब्येत दिनांक 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता खालावली जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय पथक तपासणीचा आले असते सदर उपोषण कर्त्याचा रक्तदाब कमी झाला आणि रक्तातील साखरेचे प्रमाण ही कमी झाल्याचे दिसून आल्यानंतर वाशिम शहर पोलीस स्टेशनचे एपीआय जाधव यांच्या देखरेखित सदर उपोषणकर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकने येऊन दाखल.