Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: समृद्धी महामार्गासाठी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी ‘पको’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; आ. बबनराव लोणीकर यांनी केला होता पाठपुरा

Jalna, Jalna | Jul 4, 2026
जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान कथित अवैध मुरूम उत्खनन, शासनाच्या महसुलाचे नुकसान आणि कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. शनिवार दि. 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून कंत्राटदार पको इन्फ्राटेक कंपनी व संबंधितांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना: समृद्धी महामार्गासाठी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी ‘पको’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; आ. बबनराव लोणीकर यांनी केला होता पाठपुरा - Jalna News