भंडारा जिल्ह्यातील नवरगाव येथील रहिवासी भागवत गुलाब धुळसे यांच्या भावाची, अंदाजे ४०,०००/- रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. MH-36 AQ-2209) मोटार सायकल २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान चोरीला गेली आहे. फिर्यादी भागवत धुळसे यांचे बंधू वाकेश्वर फाटा येथील मुटकुरे राईस मिलजवळ धानाच्या ऑनलाईन नोंदणीच्या कामासाठी गेले होते. काम आटोपून परत आले असता त्यांची मोटार सायकल जागेवर दिसली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही ती न मिळाल्याने त्यांनी आज 25 नोव्हेंबर रोजी अड्याळ पोलिस स्टे