जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातील प्राईम हॉटेल समोर अनोळखी प्रौढ हा रस्ता ओलांडतांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याची घटन रविवारी २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.