जळगाव जामोद: जळगाव ते वरवट रोडवर संग्रामपूर जवळील पांडव नदी जवळ ट्रॅक्टरची व आयशरचीधडक, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू
Jalgaon Jamod, Buldhana | Aug 24, 2025
दिनांक 23 ऑगस्ट रात्री दहा वाजताच्या सुमारास जळगाव ते वरवट रोडवरील पांडव नदी जवळ वरवट कडून येणारे ट्रॅक्टर व संग्रामपूर...