वर्धा: बोरगाव मेघे येथे दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी : शहर पोलिसात तक्रार दाखल
Wardha, Wardha | Oct 28, 2025 शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी उमेश रंगारी राहणार बोरगाव मेघे यांची पत्नी सौ.सुनीता रंगारी वय 57 या दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास काही समान आणण्यासाठी रस्ता ओलांडून घरासमोर असलेल्या दुकानात गेले होते,सामान घेऊन रस्ता ओलांडून परत येत असतांना वर्धेकडून येत असलेल्या एका दुचाकी चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून फिर्यादी यांच्या पत्नीला जबर धडक दिली,या धडकेत फिर्यादी यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या,त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल के