पुणे शहरातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त संस्थेची पुणे येथील मोडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून टाकल्यामुळे देशातील समस्त जैन समाज अत्यंत आक्रोषित झाला असून याचा आक्रोश गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथेही मोर्चा काढण्यात आला.