आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील वालसावंगी फाटा येथे पारध पोलिसांनी गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणारी अल्टो कार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वा. पकडली,त्यामध्ये एकूण 120 किलो गॉमास याची किंमत 60 हजार रुपये व1लाख 80 हजार रुपयांची अल्टो कार असा एकूण2लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत खालील कुरेशी रा.शिवना व शेख अजून शेख कादर यांच्या विरोधात पोलीस कर्मचारी संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.