डोक्यावर स्वच्छतेचा संदेश पांढरी टोपी हातात नळे ग्लोज घालून खराटा फावडे घेत भारत मातेचा जयघोष करत परिसरात स्वच्छता साथी हात बढाना असे एकमेकांना सांगत स्वच्छतेस सुरुवात हे चित्र होते शनिवारी सकाळचे आईला नगर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी शहर डीपी स्वच्छता अभियानात सहभाग घेत आनंदधाम ते आयुर्वेद महाविद्यालय पंचा रस्ता चकाचक केला