खासदार डॉक्टर बोंडे यांना धमकी देणाऱ्या राजापेठ पोलिसांनी वरुड वरून युवकाला ताब्यात घेतले आहे काम केलं नाही म्हणून शिवीगाळ केल्याचा यावेळी सांगण्यात येते खासदार डॉक्टर बोंडे यांनी अनोळखी व्यक्तीने फोन करून शिवीगाळ केली आणि धमकी देत खूप महागात पडेल असे म्हणत फोन बंद केला या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मोबाईलचे लोकेशन घेतले आणि सायंकाळपर्यंत त्याला वरुड येथून अटक केली आहे देवेंद्र रामभाऊ खेरडे वय वर्षे 45 वरुड असे धमकी देण्याचे नाव आहे.