सातारा: क्रिकेटपटू कपिल देव आणि खा.उदयनराजे भोसले यांची विमान प्रवासात भेट; महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्राविषयी केली चर्चा
Satara, Satara | Sep 7, 2025
भारताला वर्ल्डकप मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व दिग्गज जलदगती गोलंदाज कपिलदेव निखंज यांची रविवारी...