महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राजुरा आगारातील डेपोमध्ये 15 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रीय क्रांतिकारक, जननायक धरती आबा शहीद बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अशी माहिती आज दि 18 नोव्हेंबर 12 वाजता राजुरा पत्रकार परिषदेत आदिवासी संघटनेने दिली आहे.