महाड: रायगड जिल्ह्यात रस्त्यात मोकाट कुत्र्यांची दहशत; बंदोबस्ताची ग्रामस्थांची मागणी
Mahad, Raigad | Nov 10, 2025 मागील काही दिवस पावसाने हैराण केले असल्याने अनेक जणांनी पहाटे फिरायला जाणे बंद केले होते. आता मात्र पावसाने काढता पाय घेतल्याने फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.