देगलूर: लेंडी धरनाचे काम सुरू आहे ते काम पुर्ण व्हावे; माजी खासदार खतगावकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मोंढ्यात केली मागणी
Deglur, Nanded | Oct 25, 2025 आज शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान देगलुर शहरातील मोंढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे भाषण सुरु असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली तेंव्हा खतगावकर यांनी आपले भाषण आटोपते घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे लेंडी धरनाचे काम सुरू झाले आहे ते काम पुर्ण व्हावे अशी मागणी केली आहे.