मुर्तीजापूर: हिरपूर येथे बिछायत केंद्राला आग; लाखोंचे नुकसान सात ते आठ लाखाचे साहित्य जळून खाक..
Murtijapur, Akola | Aug 7, 2025
मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे ७ ऑगस्ट रोजी रवींद्र गाडबैल यांच्या बिछायत केंद्राच्या गोडाऊनला अचानक आग लागली. आगीत...