Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे आमरण उपोषण

Bhokardan, Jalna | May 7, 2026
आज दिनांक 7 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले,सामाजिक कार्यकर्ते वैशाली दाभाडे,सुरेश पाटील तळेकर यांच्यासह वडार समाजाने सुरू केले,काही दिवसापूर्वी मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी 5 वडार समाजाचे घरे पाडली,त्यामुळे या परिवारावर अन्याय करण्यात आला असून या परिवाराचे तात्काळ पुनर्वसन करत मुख्याधिकारी यावर कारवाई करावी या मागणीसाठी3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.