साक्री: पिंपळनेर येथे नाम सप्ताह महोत्सवामध्ये सेवा देणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचा व विविध मंडळांचा संस्थानाच्या वतीने सन्मान
Sakri, Dhule | Sep 4, 2025
श्री समर्थ सद्गुरु खंडोजी महाराज यांचा 197 वा श्रीहरी नाम सप्ताह नुकताच संपन्न झाला असून यामधे विविध कार्यक्रम संपन्न...