देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख हिंदुत्ववादी विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने आयोजित विकासाभिमुख हिंदुत्व जागृती अभियानाचा शुभारंभ टाळगाव चिखली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या दर्शनाने करण्यात आला.यावेळी नाथसाहेबांच्या चरणी मांगल्यमय वातावरणात झालेल्या आरती सोहळ्यामुळे उपस्थित सर्व नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. असे आ. महेश लांडगे म्हणाले.