धर्माबाद: सिरजखेड टि पाॅंइट येथे दुचाकीवरून अवैध शिंदी वाहतूक करणाऱ्या विरूद्ध धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मौजे सिरजखेड टी पॉईंट धर्माबाद ता.धर्माबाद जि.नांदेड येथे दि 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यातील आरोपी नारायण गडमवार हा त्याचे ताब्यातील मोटरसायकल बजाज डिस्कवर क्रमांक एमएच 2693 किमती 40 हजारची यावर विनापरवाना बेकायदेशीर रित्या शिंदी किमती चौदाशे रुपयांचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल गंधनवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन प