भाजीपाल्याच्या गाडीवर लघवी केल्यामुळे कळा चिरलाजी घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून यात आता आरोपीला अटक करण्यात आली आहे रस्त्या लागत असलेल्या भाजीपाला विक्रेत्याच्या हात गाडीवर लघवी केल्यामुळे युवकांनी त्याच्या गळ्यावर कटर मरून काळात शिरला आष्टी गावातील जंगलातून या आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस करताय.