कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्ये स्त्री पुरुषांमध्ये होणाऱ्या वादात प्रत्येक वेळेस पुरुषच दोषी नसतो आणि एकदा पुरुष निर्दोष असूनही तो भरडला जातो पुरुषांना न्याय मिळण्यास तुलनेने विलंब होतो हो त्यामुळे पुरुष देण्याची आवश्यकता असल्याचे मत पुरुष हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट शिवाजी कराळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे