जालना: अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळ
Jalna, Jalna | May 20, 2026 अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा १३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.. आज दिनांक 20 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी परंपरेचे प्रतीक असलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणी आणि छत्रपती संभाजीराजे यांचे सुपुत्र थोरले शाहू महाराज यांच्या सातारा जिल्ह्यात