जालना: मुंबईत अर्जुनराव खोतकर यांचे जल्लोषात स्वागत; ईडी प्रकरणातून निर्दोष मुक्तता
Jalna, Jalna | Apr 22, 2026 शिवसेना नेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री अर्जुनराव खोतकर यांची अमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मुंबई येथे त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात सहर्ष स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. स्वागत सोहळ्यास शिवसेना खासदार तथा विधानपरिषद आमदार मा. श्री हेमंत पाटील तसेच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री पंडित दादा भुतेकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आ