दिंडोरी: चांदवड शहराला पाणीपुरवठा करणारे पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया वणीजवळीत साकी हॉटेल जवळ घटना हजारो लिटर पाणी वाया
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण येथून चांदवड नगर परिषदेला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही दिंडोरी वणी रस्त्यावरील वणीजवळ असलेल्या हॉटेल साकी जवळ पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले गेल्या दीड ते दोन तासापासून मोठ मोठा पाण्याचा कारंजा निर्माण झाल्याने काही वाहन चालकांनी आपल्या चार चाकी गाड्या या त्या कारंजाच्या पाण्यावर धुवून घेतले .